मसाजचे किती प्रकार आहेत?

पुजा बोनकिले

रोजच्या धावपळीत तणाव येणे सामान्य आहे.

तणाव कमी करण्यासाठी मसाज करतात.

पण मसाजचे किती प्रकार आहेत हे जाणून घेऊया.

हॉट स्टोन मसाज

तुम्हाला शरीराचा थकवा कमी करायचा असेल तर हॉट स्टोन मसाज करू शकता.

स्वीडिश मसाज

स्वीडिश मसाज केल्याने शरीरातील तणाव कमी होतो.

अरोमाथेरेपी मसाज

ही मसाज केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

शारदीय नवरात्री कधीपासून सुरू होणार?

Shardiy Navratri 2024 | Sakal
आणखी वाचा