उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

उमेश कामत लवकरच मायलेक चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

आईच्या आठवणी

नुकतच उमेशने मायलेक या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्या आईच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

श्रेय हे आईचं

तुझं आणि तुझ्या आईचं नातं कसं होतं? यावर बोलताना उमेशनं म्हटलं की,  'मी या करिअरमध्ये येण्याचं सर्वात जास्त श्रेय हे आईचं आहे.

आईवडिलांनी कधीच

पुढे उमेश म्हणाला, आईवडिलांनी कधीच कोणत्या बाबतीत अडवलं नाही. त्यांनी नेहमी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा.

अशा आठवणी

माझं आणि आईचं नातं फार मोकळेपणाचं होतं. आईचं जर काही चुकत असेल तर मी तिला सांगायचो. पण आज तिला खरंच खूप मिस करतो', अशा आठवणी यावेळी उमेशने शेअर केल्या आहेत. 

सिनेमागृहात येणार

आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या'मायलेक' हा सिनेमा 19 एप्रिल रोजी सिनेमागृहात येणार आहे. 

अभिनेत्री प्राची देसाई लवकरचं अडकणार लग्नबंधनात

येथे क्लिक करा