जेव्हा सचिनने ईस्ट बंगालचं नेतृत्व करताना मोहन बगानला हरवलेलं...

Pranali Kodre

सचिन तेंडुलकर

भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जगभरातील अनेक मैदानांवर मोठ्या खेळी करत वर्चस्व गाजवलं आहे.

Sachin Tendulkar | X

सचिनचं कोलकाताशी नातं

पण त्याचं कोलकाताशी एक वेगळं आणि खास नातंही राहिलंय.

Sachin Tendulkar | X

सचिन होता ईस्ट बंगालचा कर्णधार

सचिन कोलकातामधील प्रसिद्ध ईस्ट बंगाल क्बलसाठी 1994 साली क्रिकेट खेळला होता. त्याने पी सेन ट्रॉफी स्पर्धेत या संघाचे नेतृत्वही केले होते.

Sachin Tendulkar | X/eastbengal_fc

कपिल देव

सचिनसह त्यावेळी ईस्ट बंगालकडून कपिल देव देखील खेळले होते.

Kapil Dev | Facebook

सचिनची शतकी खेळी

या स्पर्धेत सचिनने ईस्ट बंगालकडून उपांत्य सामन्यात शतकी खेळी केली होती.

Sachin Tendulkar | Facebook

ईस्ट बंगाल आणि मोहन बगान

खरंतर कोलकातामधील ईस्ट बंगाल आणि मोहन बगान या कोलकातामधील क्लबमधील फुटबॉल सामना नेहमीच चर्चेत असतो.

Sachin Tendulkar | Facebook

चाहत्यांचा मोठा प्रतिसाद

परंतु, या दोन क्लबमध्ये 1994 साली झालेला क्रिकेटचा सामनाही त्यावेळी बराच गाजला होता आणि सामन्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता.

Kapil Dev | Facebook

मास्टर-ब्लास्टर सचिनचे 'हे' 10 वर्ल्ड-रेकॉर्ड मोडणं सोपं नाही!

Sachin Tendulkar | X
इथे क्लिक करा