Union Budget 2023 : शेती क्षेत्राला काय मिळालं?

सकाळ डिजिटल टीम

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प जाहीर केला.

Nirmala Sitharaman | Sakal

यामध्ये शेती क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आला आहे.

Agriculture | Sakal

नैसर्गिक शेती, हॉर्टिकल्चर फार्मिंग, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, मत्स्यपालन व्यवसायावर यामध्ये भर देण्यात आला आहे.

Agriculture | Sakal

कृषीपूरक व्यवसाय, नवीन स्टार्टअप, कृषीकर्ज, मत्स्य व्यवसाय, कापूस, डाळी यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन केले जाणार असल्याच्या घोषणा यावेळी कृषीमंत्र्यांनी केल्या आहेत.

Agriculture | Sakal

त्यामध्ये भरड धान्य, हॉर्टिकल्चर, सेंद्रीय शेती, मत्स्य विकास, कापूस, डाळी, हरित क्रांती, ग्रीन ग्रोथ, हरित उर्जा, कृषीपूरक स्टार्टअप यावर भर देण्यात आला आहे.

Agriculture | Sakal

८० कोटी जनतेला वर्षभर मोफत अन्नधान्य आणि १०२ कोटी जनतेचे मोफत लसीकरण केले असं अर्थमंत्री म्हणाल्या

Agriculture | Sakal

या अर्थसंकल्पाचा सामान्य जनतेला फायदा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture | Sakal