Swadesh Ghanekar
थायलंडमधील बहुमुखी गणेशमूर्तीने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे..
इंडोनेशियातील ब्रोमो पर्वतावरील सक्रिय ज्वालामुखीच्या काठावर भगवान गणेशमूर्ती
जगातील सर्वात उंच ( ४९ मीटर) गणेशाची बैठी मूर्ती... "फ्राँग अकाट मंदिर"
थायलंडमधील ख्लोंग खुआन गणेश इंटरनॅशनल पार्क येथे भगवान गणेशाची अत्यंत दुर्मिळ मूर्ती.
थायलंडमधील Sanctuary of Truth मध्ये भगवान गणेशाची अवाढव्य मूर्ती
१३ व्या शतकातील पूर्व जावा, इंडोनेशिया येथील गणेशमूर्ती
इंडोनेशियातील कवटीच्या अंगठीवर बसलेली भगवान गणेशाची ही प्राचीन मूर्ती. जी सध्या लीडेन, नेदरलँड्स येथील नॅशनल म्युझियम ऑफ एथ्नोलॉजी येथे आहे.
अडाविया गणपती, उदुदुम्बरा श्रीलंका
१२८ फूट उंच, थायलंडमधील ख्लोंग खुआन गणेश इंटरनॅशनल पार्क येथे जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती.
भगवान गणेशाला जपानमध्ये 'कंगितन' म्हणून ओळखले जाते, जे जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे.