Diwali Photoshoot Poses : दिवाळीत फोटोशूट करताय का? मग हे पोझेस ट्राय करा...

सकाळ डिजिटल टीम

परंपरागत पोशाखात :

रंग-बेरंगाच्या साड्या किंवा कुर्त्यांमध्ये उभे राहून हातात पणतीने सजलेली प्लेट

दीपमाळा सोबत :

दीपमाळा धरणाऱ्या पोझेस, ज्यात प्रकाशाचे सौंदर्य वाढते.

जोडीसोबत :

हातात फुलबाजा घेऊन एकमेकांकडे बघत किंवा कॅन्डीड पोझ

फुलांच्या सजावटीसोबत :

रंगीत फुलांनी काढलेल्या रांगोळीसमोर बसून किंवा उभे राहून फोटो

दिवाळी फराळासोबत :

हातात दिवाळी फराळाचे प्लेट घेऊन किंवा मिठाई खाताना कॅन्डीड फोटो

दिव्यासोबत :

दिव्यांनी सजलेल्या अंगात बसून दिव्याकडे बगत असतानाच पोझ

येथे क्लिक करा...

यंदा दिवाळीत मित्र-मैत्रिणींना गिफ्ट करा हटके लिप्पन आर्ट वस्तू