Konkan Railway: कोकण रेल्वे विषयी या गोष्टी कित्येकांना माहीत नाहीत 

Chinmay Jagtap

मजा

कोकण रेल्वेने दर वर्षी लाखो प्रवासी प्रवास करतात. कोकण रेल्वेतून कोकणात जाण्याची मजा काही वेगळीच असल्याचे म्हटले जाते.

unknown facts about konkan railway | sakal

बेलापूर

कोकण रेल्वेचे मुख्यालय CBD बेलापूर, नवी मुंबई येथे आहे.

unknown facts about konkan railway | sakal

रेल्वे झोन

कोकण रेल्वे भारतातील 19 रेल्वे झोनपैकी एक आहे

unknown facts about konkan railway | sakal

उडुपी

कोकण रेल्वे मार्गावरील पहिली पॅसेंजर 20 March 1993 रोजी उडुपी आणि मंगळूर दरम्यान धावली.

unknown facts about konkan railway | sakal

7 वर्षे

कोकण रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी 7 वर्षे लागली

unknown facts about konkan railway | sakal

किलोमीटर

कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्रात 375 किलोमीटर, गोव्यात 110 किलोमीटर आणि कर्नाटकातून 245 किलोमीटर आहे.

unknown facts about konkan railway | sakal

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा