Chinmay Jagtap
मनोज जरांगे यांना ओळखत नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही.
मराठा समाजासाठी लढणाऱ्या जरांगेंनी अत्यंत कमी दिवसात आपली ओळख निर्माण केली आहे
सुरुवातीच्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी हॉटेलमध्ये काम केले असे म्हटले जाते.
मनोज जरांगे पाटील यांचा पत्नी, चार मुलं, तीन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
मनोज जरांगे पाटलांचे पूर्ण नाव मनोज रावसाहेब जरांगे असे आहे. मनोज जरांगे पाटील यांचा जन्म 1ऑगस्ट 1982 रोजी झाला.
मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेची सुरुवात केली. ते पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात
मराठा आरक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून त्यांनी स्वतःची जमीनही विकली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.