लक्ष्मण हाके यांच्याबाबत 'या' गोष्टी कित्येकांना माहीत नाहीत !

Chinmay Jagtap

संघटना

2019 साली लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संघर्ष सेना नावाची संघटना स्थापन केली. धनगर समाजाचं ते प्रतिनिधीत्व करतात

obc leader Lakshman Hake Unknown Facts

लोकसभा

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती

obc leader Lakshman Hake Unknown Facts

ऑगस्ट 2022

2022 ऑगस्ट महिन्यामध्ये हाके यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता

obc leader Lakshman Hake Unknown Facts

मूळ

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

obc leader Lakshman Hake Unknown Facts

गाव

सांगोला तालुक्यातील जुजारपूर या गावाचे ते आहेत

आयोग

2021 मध्ये हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त होते

राजीनामा

पुढे त्यांनी 2023 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला. सरकार आपल्या कामात हस्तक्षेप करत आहे असा त्यांचा आरोप होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.