ब्रिटिश संसदेत भगवद्‌गीतेला स्मरुन शपथ घेणारी शिवानी राजा आहे तरी कोण?

Chinmay Jagtap

नागरिकत्व

29 वर्षीय शिवानी राजा ही मूळची भारतीय आहे. ब्रिटिश नागरिकत्व मिळणारी त्यांच्या कुटुंबातील ती पहिली व्यक्ती आहे.

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

1970

शिवानीचे आई-वडील 1970 मध्ये केनियाहून इंग्लंडमधील लेस्टर येथे रहायला आले.

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

जन्म

शिवानीचा जन्म 21 जुलै 1994 रोजी लेस्टरमध्ये झाला.

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

गुजराती

शिवानी ही गुजराती आहे. राजकारणासोबतच ती तिच्या कौटुंबिक व्यवसायही पाहते.

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

मिस इंडिया

2017 साली शिवानीने मिस इंडिया यूके स्पर्धेत देखील भाग घेतला होता

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

2022

2022 मध्ये लीसेस्टरमध्ये दंगली झाल्या याचे तीला दु:ख झाले. म्हणून ती राजकारणात सक्रीय झाली

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

14,526 मते

लंडनचे माजी उपमहापौर अग्रवाल यांचा पराभव शिवानी राजाने केला. शिवानीला 14,526 मते मिळाली.

unknown facts about Shivani Raja who took oth in British parliament by Bhagavad-gita | sakal

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा