'हनीमून'च्या शुटींगदरम्यान वर्षा उसगांवकरांचा कुणालाही माहित नसलेला किस्सा!

Sandip Kapde

वर्षा उसगांवकर

वर्षा उसगांवकर सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात दिसत आहेत.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

मराठी

वर्षा उसगांवकर  यांनी अनेक मराठी आणि हींदी चित्रपटात काम केले

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

राजकीय नेते

वर्षा यांचे वडील अच्युत काशिनाथ सिनाई उसगांवकर दिग्गज राजकीय नेते होते.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

पाले

1963 ते 1977 या कालावधीत त्यांनी पाले मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

कृषी

उसगांवकर यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी होती. त्याचे जून २०२० मध्ये वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

गंमत जंमत

गंमत जंमत या कॉमेडी चित्रपटाद्वारे वर्षा उसगांवकरने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

विनोदी

या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड सुरु केला.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

छाप

पहिल्याच चित्रपटातून रसिकांच्या मनावर छाप सोडली

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

ऋषी कपूर

वर्षा उसगांवकर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत हनीमून या चित्रपटात काम केले.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

चित्रिकरण

चित्रिकरणादरम्यान ऋषी कपूर उद्घट असल्याचे मत त्यांचे झाले होते.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

खुल्लम खुल्ला

ऋषी कपूर यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरीत्रात वर्षा उसगांवकरचा उल्लेख करण्यात आला आहे.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

कपिल शर्मा

नावाचा उल्लेख पाहून त्या भारावून गेल्याचे त्यांनी कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये केले होते.

unknown story of Varsha Usgaonkar during the shooting of Honeymoon | esakal

कॉलनीतील पोरगी अन् ७ वर्षांचं अफेअर; अभिजीत सावंतची लव्हस्टोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Sawant with Wife Shilpa | Instagram
येथे क्लिक करा