अंबानींचा शाही थाट पाहिलात, पण भारतातील या विचित्र लग्नप्रथांचा तुम्ही विचारही केला नसेल

Chinmay Jagtap

अंबानी

मुकेश अंबानी यांच्या मुलाचा दिमाखदार लग्न सोहळा संपूर्ण जगाने नुकताच अनुभवला

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

प्रसिद्ध

या विवाह सोहळ्यात देशोदेशीचे प्रसिद्ध पाहुणे मंडळी आले होते.

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

लग्न सोहळा

कोणाच्याही स्वप्नातही आलं नसेल इतका मोठा हा लग्न सोहळा होता

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

लग्न

मात्र भारतामध्ये लग्न करण्याच्या विचित्र प्रथा आहेत हे तुम्हाला माहिती आहेत का?

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

नांदत

भारतामध्ये एका प्रथेनुसार मामा आणि भाची लग्न करतात. दक्षिण भारतामध्ये ही प्रथा नावाजलेली आहे. मामाने भाचीशी लग्न केलं तर संसारात सुख नांदत असं या प्रथेत मानलं जातं.

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

खूप महत्त्वाचं

गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये लग्नाआधी मूल होणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. ही या भागातली विचित्र प्रथा आहे.

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

विवाह

उत्तर पूर्व भारतामध्ये अशी प्रथा आहे की एका महिलेने एकाहून अधिक पुरुषांची विवाह करावा.

unkown wedding rituals in india ambani weeding | sakal

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा