Anuradha Vipat
मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा असताना अभिनेत्री उर्फी जावेदने अर्जुन कपूरबद्दल मोठे भाष्य केले आहे.
आपल्याला अर्जुन कपूर खूप जास्त आवडत असून आपण त्याच्या प्रेमात असल्याचेही उर्फी जावेद हिने म्हटले आहे
अर्जुन कपूरवरील आपले प्रेम उर्फीने व्यक्त केले आहे .
उर्फी जावेद म्हणाली की, मी आतापर्यंत अर्जुन कपूरला दोन पार्ट्यांमध्ये भेटले आहे.
पुढे उर्फी जावेद म्हणाली की, मी ज्यावेळी त्याच्या पुढे जाते त्यावेळी मला काय बोलावे हेच कळत नाही आणि मी घाबरते.
पुढे उर्फी जावेद म्हणाली की, मी माझ्या मनामध्ये त्याच्यासोबत काय काय केले ते काय सांगू
अर्जुन कपूरच्या प्रेमात उर्फी जावेद पडली आहे