Urfi javed: करीनानं कौतुक काय केलं अन् उर्फीनं आहे तेवढे कपडे काढले..

नीलेश अडसूळ

उर्फी ही नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहिलेली सेलिब्रेटी आहे.

Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal

उर्फीनं घरातील बऱ्याचशा वस्तुंचा वापर हा तिच्या फॅशनसाठी केल्याचे दिसून आले आहे.

Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal

उर्फीवर बऱ्याचदा टीका होते, पण यंदा थेट बॉलीवूडची फॅशन आयकॉन करीना कपूरने तिचे कौतुक केले आहे.


Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal

'ती धाडसी आहे. मी तिच्या इतकी धाडसी नाही. उर्फीचं मला त्याबाबत खूप कौतूक आहे.' असं करीना म्हणाली.

Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal

त्यानंतर उर्फीनं ही करीनाचे आभार मानले. 'करीनाने माझं कौतुक केलं, माझं आयुष्य सार्थकी लागलं' असं उर्फी म्हणाली.

Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal

पण त्यानंतर उर्फीने केवळ हिरव्या रशा गुंडाळून फोटो शूट केले, जे पाहून नेटकरी नुसते बघतच राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Urfi javed new hot photoshoot after kareena kapoor appreciate her confidence | sakal