उर्फी जावेदने केला तिच्या डेटिंग लाइफविषयी खुलासा

Anuradha Vipat

डेटिंग लाइफ

उर्फी जावेदनेने तिच्या डेटिंग लाइफविषयी खुलासा केला आहे.

Urfi Javed

किस

गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याच मुलाला किस केलं नाही किंवा कोणासोबत इंटिमेट झाले नाही, असं उर्फी म्हणाली आहे.

Urfi Javed

चर्चा

आता उर्फीच्या या मुलाखतीची जोरदार चर्चा होत आहे.

Urfi Javed

सिंगल

मुलाखतीत गेल्या तीन वर्षांपासून आपण सिंगल असल्याचेही उर्फीने सांगितले आहे

Urfi Javed

तीन वर्षांपासून...

मी गेल्या तीन वर्षांपासून कोणासोबत सेक्स केला नाही असंही उर्फीने सांगितले आहे

Urfi Javed

गप्पा

तसेच मी कोणाशी रोमँटिक गप्पासुद्धा मारल्या नाहीत", असं उर्फी म्हणाली आहे .

Urfi Javed

नाव

उर्फी जावेदचं नाव टीव्ही अभिनेता पारस कलनावतशी जोडलं गेलं होतं

अमृता खानविलकरचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा