Anuradha Vipat
अभिनय क्षेत्राबद्दल नुकताच उर्फी जावेदने मोठा खुलासा केला आहे
आता उर्फी जावेदच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.
उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासूनच केली आहे
अभिनय क्षेत्रामध्ये साईड कलाकारांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते याबद्दल उर्फीने भाष्य केले आहे.
उर्फी जावेदने मुलाखतीमध्ये म्हटले की, मला कधीच टीव्ही क्षेत्रामध्ये परत पुनरागमन करायचे नाही
पुढे उर्फी जावेद म्हणाली की, टीव्हीचे बरेच प्रोडक्शन हाऊसेस खूप जास्त खराब आहेत. ते आपले पैसे कापून देतात आणि पैसे देण्यासही खूप जास्त उशीर करतात.
पुढे उर्फी जावेद म्हणाली की, त्यावेळी माझी स्थिती खूप जास्त वाईट होती. कारण मी साईड रोल करत. खूप जास्त रडवायचे प्रोडक्शनवाले.