उर्फी एकदम “यलो यलो”, नेटकरी म्हणे तू तर...

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि तिचा फॅशन सेन्स तर जगजाहीर आहे.

नुकतच तिने एक फोटो शेअर केलाय ज्यात तिने अंगावर काच पकडली आहे. या काचेला तिने येलो रंग दिलाय.

यात तिने चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव दिलेत.

उर्फी काच, प्लॅस्टिक, वर्तमानपत्र, ब्लेड, अशा अतरंगी वस्तूचा वापर ती वेशभूषेत करते.

तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच ट्रोल होत असते.

पण उर्फी ट्रोलर्सनाही चांगल सुनावते.

उर्फी प्रत्येकवेळी तिच्या फॅशनमूळे सर्वांना आश्चर्यचकित करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.