Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे.
शाहरुख खान याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
आता उर्फी जावेदने नुकतीच एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये उर्फी जावेदने थेट म्हटले की, तिला शाहरुख खानच्या संपत्तीमध्ये हिस्सा पाहिजे.
उर्फी जावेदचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाले आहेत
उर्फी जावेद म्हणाली की, जर शाहरुख खानने त्याची अर्धी संपत्ती मला दिली तर मला काम सोडायला आवडेल आणि तेव्हा मी काम सोडेल
पुढे उर्फी जावेद म्हणाली की, मी स्वत:साठी एक असे जग बनवत आहे जिथे मी खूप फेमस आहे.