युरिक अ‍ॅसिडची समस्या होईल नष्ट, करा हा उपाय

Anuradha Vipat

किडनी स्टोनचा धोका

युरिक अ‍ॅसिडची उच्च पातळी तुम्हाला किडनी स्टोनचा धोका निर्माण करते.

Uric acid problem

मूत्रपिंड

युरिक अ‍ॅसिड लहान क्रिस्टल्स म्हणजेच दगडांचे रूप धारण करते आणि मूत्रपिंडात अडकते.

Uric acid problem

हृदयविकाराचा धोका

युरिक अ‍ॅसिड वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढू शकतो.

Uric acid problem

कलौंजी

किचनमध्ये वापरण्यात येणारे कलौंजी यावर रामबाण उपाय ठरते. 

Uric acid problem

सेवन

याचे सेवन केल्यामुळे युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात येते असे सिद्ध झाले आहे

Uric acid problem

अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म

कलौंजीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म अधिक प्रमाणात आढळतात. यामध्ये एन-ब्युटिलफ्थालाईड आणि बीटा-सेलिनिन नावाचे घटक असून युरिक अ‍ॅसिड शरीरात वाढण्यापासून रोखते.

Uric acid problem

युरिक अ‍ॅसिडचे फ्लश

तसंच लघ्वीच्या मार्गाने युरिक अ‍ॅसिडचे फ्लश करण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uric acid problem