उर्मिला मतोंडकरने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

Anuradha Vipat

विभक्त होण्याचा निर्णय

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने देखील पती मोहसिन अख्तर मीरपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Urmila Matondkar

निर्णय

उर्मिलाने लग्नाच्या 8 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.

Urmila Matondkar

चर्चा

सध्या सर्वत्र उर्मिलाच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

Urmila Matondkar

लग्न

उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न केलं होतं .

Urmila Matondkar

डेट

लग्नापुर्वी दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं आहे . 

Urmila Matondkar

10 वर्षांचं अंतर

उर्मिला आणि मोहसिन यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे.

Urmila Matondkar

10 वर्षांनी मोठी

उर्मिला पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे

Urmila Matondkar

कृषी कायद्याबद्दल केलेलं वक्तव्य कंगनाने घेतलं मागे

येथे क्लिक करा