अभिनेत्री ते प्रसिद्ध युट्यूबर, असा आहे उर्मिला निंबाळकरचा प्रवास

Anuradha Vipat

 उर्मिला निंबाळकर

अभिनेत्री असणाऱ्या उर्मिला निंबाळकरने यूट्यूबर होण्याचं ठरवलं तो काळ तिच्यासाठी प्रचंड खडतर होता

Urmila Nimbalkar's journey

पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर

मराठीमधील पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर तिने स्वतःचा ठसा उमटवला आहे.

Urmila Nimbalkar's journey

पहिली मराठी अभिनेत्री

अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रँडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे.

Urmila Nimbalkar's journey

टेलिव्हीजन माध्यम

उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती.

Urmila Nimbalkar's journey

मालिकांमध्ये झळकली

‘दिया और बाती हम’, ‘दुहेरी’, ‘बन-मस्का’ अशा मालिकांमध्ये ती झळकली आहे.

Urmila Nimbalkar's journey

प्रेक्षकांची मने जिंकली

छोटा पडदा असो वा मोठा पडदा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Urmila Nimbalkar's journey

फेसबुक लाईव्ह करत सोनालीने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी