उर्वशी रौतेलाने सांगितलं 'त्या' व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Anuradha Vipat

व्हिडीओ

अभिनेत्री उर्वशीचा बाथरुममध्ये कपडे बदलतानाचा खासगी व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Urvashi Rautela

सत्य

आता खुद्द उर्वशी रौतेलानेच या व्हिडीओमागचं नेमकं सत्य सांगितलं आहे.

Urvashi Rautela

क्लिप

उर्वशीने सांगितलं की, ही माझी खासगी स्वरुपाची क्लिप नसून ती माझ्या आगामी 'घुसपेठिया' चित्रपटातील एक दृश्य आहे. 

Urvashi Rautela

प्रदर्शित

'घुसपेठिया' हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे

Urvashi Rautela

रिलीज

या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 

Urvashi Rautela

फोटोंमुळे चर्चेत

उर्वशी रौतेला नेहमी आपल्या ग्लॅमरस, फॅशनेबल फोटोंमुळे चर्चेत असते.

Urvashi Rautela

चर्चेत

उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Urvashi Rautela

लाडक्या लेकीसाठी रणबीर कपूरने सोडली 'ही' वाईट सवय

येथे क्लिक करा