थेट डेटिंग ॲपबद्दल बोलताना दिसली उर्वशी रौतेला

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे.

Urvashi Rautela

फॅन फॉलोइंग

उर्वशी रौतेलाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Urvashi Rautela

फोटो आणि व्हिडीओ

उर्वशी आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील कायमच दिसते.

Urvashi Rautela

मुलाखत

नुकताच उर्वशी रौतेलाने एक मुलाखत दिली आहे

Urvashi Rautela

डेटिंग ॲप

या मुलाखतीमध्येहीआता थेट डेटिंग ॲपबद्दल बोलताना उर्वशी रौतेला ही दिसली आहे.

Urvashi Rautela

उद्देश

उर्वशी रौतेला म्हणाली की, होय मी डेटिंग ॲप रायावर आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या मित्रांसाठी त्या ॲपवर आहे बाकी दुसरा कोणताही माझा उद्देश नाही

Urvashi Rautela

मी या ॲपवर...

पुढे उर्वशी रौतेला म्हणाली की, मीच काय तर ऋतिक हा देखील रायावर आहे. मी या ॲपवर आदित्य रॉय कपूरलाही पाहिले आहे.

Urvashi Rautela

‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त स्वप्नील जोशीनं सांगितलं महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीचं महत्त्व

येथे क्लिक करा