उर्वशी रौतेलाची ऑडिओ क्लीप व्हायरल

Anuradha Vipat

ऑडिओ क्लीप

उर्वशी रौतेलाची एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

Urvashi Rautela

संतापलेली

या क्लीपमध्ये ती खूप संतापलेली दिसत आहे

Urvashi Rautela

मॅनेजरशी बोलताना

या क्लीपमध्ये लीक व्हिडीओबद्दल आपल्या मॅनेजरशी बोलताना ती दिसत आहे

Urvashi Rautela

लीक

तिचा व्हायरल व्हिडीओ थेट बाथरूममधून इंटरनेटवर लीक झाला होता. 

Urvashi Rautela

पब्लिसिटी स्टंट

हे ऐकल्यानंतर लोक आता याला उर्वशीचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हणू लागले आहेत.

Urvashi Rautela

प्रोजेक्टचा एक

लीक झालेला व्हिडीओ देखील उर्वशीच्या एखाद्या प्रोजेक्टचा एक भाग असल्याचं सगळे म्हणत आहेत. 

Urvashi Rautela

पुष्टी

हा ऑडिओ खरा आहे की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Urvashi Rautela

रणबीर कपूरचा खासगी आयुष्याबद्दल खुलासा

येथे क्लिक करा