दह्याचा वापर करुन मिळवा लांबसडक, घनदाट केस, पाहा टिप्स

Anuradha Vipat

हेअर केअर प्रॉडक्ट

महागड्या हेअर केअर प्रॉडक्टपासून ते अगदी हेअर ट्रिटमेंटपर्यंत सारं काही तुम्ही केसांसाठी करून पाहता

curd use for hair care

केसांची काळजी

तुम्ही घरगुती तसेच नैसर्गिक पद्धतीने केसांची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्ही दहीचा वापर करू शकता.

curd use for hair care

दही

तुम्ही तुमच्या केसांसाठी सहज दही वापरू शकता. तसेच त्वचेला खोलवर पोषक घटक पुरवण्याचं काम देखील दही करतं

curd use for hair care

सामग्री

दहीमध्ये कोणतीच सामग्री मिक्स न करता देखील तुम्ही केसांना ते लावू शकता.

curd use for hair care

पोषक घटक

तर कोणतं हेअर केअर प्रॉडक्ट तुम्ही दहीमध्ये मिक्स करून केसांना लावत असाल तर केसांना खोलवर पोषक घटकांचा पुरवठा होतो

curd use for hair care

मॉयश्चरायजर

केसांवर एखाद्या मॉयश्चरायजरप्रमाणे दही कार्य करते. तसेच टाळूवरील त्वचेला खोलवर पोषक तत्त्वांचा पुरवठा दहीमधून होतो

curd use for hair care

केसांचे संरक्षण

दह्यामुळे तुमचे केस पातळ होत नाहीत. केसांच्या वरील भागावर दह्यामुळे एक प्रोटेक्शन लेयर तयार होते. यामुळे सुर्याच्या किरणांपासून तसेच धूळ, गरम हवा यापासून केसांचे संरक्षण होण्यास मदत मिळते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

curd use for hair care