केस लांब हवेत? मग, दह्यात मिसळून लावा ‘या’ गोष्टी Hair Care

Aishwarya Musale

जर तुमचे केस वाढत नसतील आणि तुम्हाला तुमचे केस वेगाने वाढवायचे असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

long hair | sakal

पण अशा वेळी तुम्ही दह्याचा वापर करावा. होय, दही आपल्या केसांसह आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

long hair | sakal

पण जर तुम्हाला तुमचे केस कंबरेपर्यंत लांब करायचे असतील तर दह्यात काही गोष्टी मिसळाव्यात.

long hair | sakal

लिंबू

दह्यामध्ये लिंबू मिसळता येते. ते लावण्यासाठी एक वाटी दही घ्या आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. त्यानंतर आता त्यात ६ थेंब खोबरेल तेल घालावे. आता ते टाळूवर लावा.

long hair | sakal

आता 6 मिनिटांनी केस धुवून टाका. असे केल्याने केस लवकर वाढतील आणि केस मजबूत होतील.

long hair | sakal

अंडी

अंडी आणि दही लावण्यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये दही घ्या आणि त्यात एक अंडी घाला आणि आता ते फेटून केसांना लावा.

long hair | sakal

20 मिनिटे केसांमध्ये ठेवा. यानंतर केस धुवून घ्यावेत. यामुळे केस आतून निरोगी होतात आणि केस वेगाने लांब होतात.

long hair | sakal

केळी आणि ऑलिव्ह ऑईल

वाटीत एक पिकलेलं केळी घाला आणि त्यात २ थेंब ऑलिव्ह ऑईल घाला. आता ते केसांना लावा. ते लावल्याने केसांची चमकही वाढते.

long hair | sakal

मध आणि व्हिनेगर

एक वाटी दही घ्या आणि त्यात एक चमचा मध आणि एक चमचा व्हिनेगर घाला. हे केसांना लावा आणि 20 मिनिटे शॅम्पूने केस धुवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

long hair | sakal