Skin Care : संत्र्याची साल टाकण्याऐवजी त्वचेसाठी वापरा

नमिता धुरी

त्वचेला संत्र्याची साल लावल्याने अनेक फायदे मिळतात.

Skin Care

पिगमेंटेशन

पिगमेंटेशनची समस्या असल्यास ऑरेंज पील पावडर, लिंबाचा रस, गुलाबपाणी, चंदन पावडर यांचे मिश्रण चेहऱ्याला लावा.

Skin Care

ऑइली स्कीन

तेलकट त्वचेसाठी ऑरेंज पील पावडर, मुल्तानी माती आणि गुलाबपाणी एकत्र करून लावा.

Skin Care

टॅनिंग

टॅनिंग दूर करण्यासाठी ऑरेंज पील पावडर, मध आणि हळद लावा.

Skin Care

रंग

संत्र्यामधील क जीवनसत्त्वामुळे त्वचेचा रंग उजळतो.

Skin Care

एक्सफोलिएट

या पावडरने चेहरा एक्सफोलिएट करा.

Skin Care

मुरुमे

चेहऱ्यावर मुरुमे येत नाहीत.

Skin Care

पॅच टेस्ट

हे उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skin Care