दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी करा मिठाचा वापर

Anuradha Vipat

मीठ

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मीठ वापरू शकता.

remove yellowness of teeth

मोहरीचे तेल

यासाठी अर्धा चमचा मोहरीचे तेल घ्या आणि त्यात चिमूटभर मीठ मिसळा.

remove yellowness of teeth

दातांना मसाज 

त्यानंतर या मिश्रणाने दातांना दोन ते तीन मिनिटे मसाज करा.

remove yellowness of teeth

दातांचा पिवळेपणा

यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो आणि दात मोत्यासारखे पांढरे होतात.

remove yellowness of teeth

केळीची साल

तुम्ही दात पॉलिश करण्यासाठी केळीच्या सालीचाही वापर करू शकता

remove yellowness of teeth

बेकिंग सोडा

दात मोत्यासारखे चमकवण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस देखील वापरू शकता. 

remove yellowness of teeth

स्ट्रॉबेरी

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरीचाही वापर करू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

remove yellowness of teeth