Anuradha Vipat
दररोज नीट घासल्यानंतरही दात पिवळे पडतात
चला तर मग जाणून घेऊया दातांचा पिवळा थर कसा स्वच्छ करायचा
त्रिफळा पेरूच्या पानांची हर्बल मंजन करुन तुम्ही तुमच्या दातांवरील पिवळा थर कमी करु शकता
तसेच पेरूची पाने बारीक करून त्याची पावडर बनवून त्याने दात घासा.
त्याचप्रमाणे लवंगा बारीक करून त्याची पावडर बनवा त्याने दात घासा
दिवसातून दोनदा दात स्वच्छ करा.
त्रिफळा दातांच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.