सकाळ डिजिटल टीम
व्हिनेगरचा वापर आपण जेवणामध्ये करतो. व्हिनेगर बहुपयोगी असून आपण त्याचा इतर गोष्टींसाठी देखील वापर करू शकतो.
जेवणाव्यतिरिक्त आपण घरातल्या वस्तू साफ करण्यासाठी देखील व्हिनेगरचा वापर करू शकतो. त्या वस्तू कोणत्या ? हे आपण जाणून घेऊयात.
एक चमचा बेकिंग सोड्यामध्ये व्हिनेगर मिसळून कपड्यावर लावल्याने चिकट डाग निघून जातात.
पाण्यात दोन चमचे व्हिनेगर मिसळून फरशी साफ करण्यात त्याचा उपयोग होऊ शकतो.
व्हिनेगरमिश्रित पाण्याने टाईल्स साफ केल्या जाऊ शकतात
व्हिनेगरचा आपण फर्निचरच्या स्वच्छतेसाठी देखील वापरू शकतो.
आरसा किंवा काच देखील आपण व्हिनेगरच्या साहाय्याने चमकवू शकतो.
घरातील खिडक्यांवरील धूळ व्हिनेगरच्या साहाय्याने स्वच्छ करता येते.
रबर, स्वयंपाक घरातील चाकू, लाकडी फ्लोअरिंग, फोन, कॉम्प्युटर आणि टिव्ही स्क्रीन