आपल्या जेवणात लसणाचा अधिक वापर करताय? मग, जाणून घ्या फायदे

Chinmay Jagtap

शरीर तंदुरुस्तठेवायचं असेल तर रोज चांगलं खाणं गरजेचं असतं.

benefits of garlic | sakal

अश्यावेळी जर तुम्ही रोज लसूण खाल तर तुम्हाला खुप फायदा होणार आहे.

benefits of garlic | sakal

लसूण तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून बरे करते.

benefits of garlic | sakal

रिकाम्या पोटी लसूण खूप खाल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो असे म्हटले जाते.

benefits of garlic | sakal

सका सकाळी रिकाम्या पोटी १ लसूण खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते.

benefits of garlic | sakal

लसूण खाल्यास तणाव टाळण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरते

benefits of garlic | sakal

मधुमेही रुग्णांनी रोज सकाळी लसूण खाल्ला तर मधुमेह वाढत नाही, लसुन खाल्यास सर्दी-खोकल्याची समस्या कमी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of garlic | sakal