वाणी कपूरचा लेटेस्ट स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक वायरल

Anuradha Vipat

ग्लॅमरस लूक

वाणीचा ग्लॅमरस लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो.

Vaani Kapoor

सोशल मीडियावर सक्रिय

वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Vaani Kapoor

जीन्ससोबत ब्रॅलेट वेअर

वाणी कपूरच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर, वाणी कपूरने जीन्ससोबत ब्रॅलेट वेअर केली आहे

Vaani Kapoor

फिगर फ्लाँट

वाणी कपूर ब्रॅलेट परिधान करून तिची फिगर फ्लाँट करत आहे

Vaani Kapoor

इन्स्टाग्राम लाइव्ह

वाणी कपूर अनेकदा इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Vaani Kapoor

स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक

वाणी अभिनयासोबतच स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते

Vaani Kapoor

'या' ठिकाणी रकुल प्रीत-जॅकी भगनानी अडकणार विवाहबंधनात? वेडिंग कार्डचे फोटो व्हायरलं

येथे क्लिक करा