Vaibhav Tatwawaadi: 'तू लग्न करच मग बघते..', वैभव तत्त्ववादीला धमकी

प्रणाली मोरे

वैभव तत्ववादी हा मराठीतला टॉल,डार्क,हॅन्डसम अभिनेता आहे.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

गेली अनेक वर्ष मराठी सिनेविश्व गाजवल्यानंतर त्यानं हिंदीतही आपलं नाव केलं आहे.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

वैभव तत्ववादीचा 'सर्किट' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस आला आहे.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

या सिनेमात त्याच्यासोबत पहिल्यांदाच हृता दुर्गुळे स्क्रीन शेअर करताना दिसली.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत वैभवनं आपल्याला सोशल मीडियावर एका चाहतीनं धमकी दिल्याचं सांगितलं होतं.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

वैभवच्या एका फोटोवर कमेंट करत त्या चाहतीनं लिहिलं आहे, ''तू जर दुसऱ्या कुणाशी लग्न केलंस तर मी लग्नाच्या हॉलबाहेर येऊन राडा घालेन''.

Vaibhav Tatwawaadi | Esakal

वैभव तत्ववादीचं फिमेल फॅनफॉलॉइंग जबरदस्त आहे,हे यावरनं स्पष्ट होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Tatwawaadi | Esakal