Monika Lonkar –Kumbhar
आज जगभरात मोठ्या उत्साहात 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाचा दिवस असे ही म्हटले जाते.
व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने अनेक कपल्स एकमेकांना गिफ्ट्स देतात आणि हा दिवस खास प्रकारे साजरा करतात.
तुम्ही तुमच्या प्रियजनांना विविध प्रकारचे गिफ्ट्स देऊ शकता. तुमच्या जोडीदाराच्या आवडीप्रमाणे तुम्ही गिफ्ट्सची निवड करू शकता.
हॉबी क्राफ्ट गिफ्ट्स म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराचे आवडीचे जे छंद आहेत. त्यानुसार, एकमेकांना गिफ्ट्स देऊ शकता. जसे की, तुमच्या जोडीदाराला पेंटिंगची आवड असेल तर, तिला किंवा त्याला कलर पॅलेट तुम्ही गिफ्ट करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर त्यासाठी 'सिल्वर कपल रिंग्स' हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.
तुमच्या त्वचेची काळजी घेणे हे फार महत्वाचे आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या त्वचेला सूट होणारे स्किनकेअर प्रॉडक्ट्सचे गिफ्ट देऊ शकता.
व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला अशा प्रकारचे सुंदर घड्याळ गिफ्ट करू शकता. हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.