Chinmay Jagtap
येत्या काही दिवसात व्हॅलेंटाईन वीक सुरू होत आहे. आशावेळी आपल्या पार्टनरला म्हणजेच प्रियकराला किंवा प्रेयसीला काय गिफ्ट द्यावे असा प्रश्न कित्येकांना पडला असणारच.
तर व्हॅलेंटाईन विक निमित्त तुम्ही तुमच्या प्रेयसीला किंवा प्रियकराला चांगले बूट किंवा चप्पल गिफ्ट म्हणून देऊ शकता.
असं म्हणतात की, सुगंध नेहमीच स्मरणात राहतो. अशावेळी तुम्ही आपल्या पार्टनरला डिओड्रंट किंवा अत्तर देऊ शकता.
व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही आपल्या पार्टनरला छानशी अंगठी भेट देऊ शकता.
व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही एखादा हॅन्ड बँडही देऊ शकता.
तुम्ही आपल्या प्रियकराला घड्याळ भेट घेऊन देऊ शकता.
व्हॅलेंटाईनडे निमित्त तुम्ही आपल्या प्रेयसीला एखाद्या पर्स नक्कीच देऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.