गोविंदाच्या गाण्यावर वनिता खरातचा जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

जुनं गाणं

सध्या अभिनेता गोविंदाच्या ‘आँखे’ चित्रपटातील एक जुनं गाणं सर्वत्र व्हायरल होत आहे. 

Vanita Kharat

गाणं व्हायरल

या चित्रपटातील “अंगना में बाबा दुआरे पे मां” हे गाणं व्हायरल होतं आहे.

Vanita Kharat

आवाज

कुमार सानू आणि साधना सरगम यांनी या गाण्याला आपला आवाज दिला होता.

Vanita Kharat

जबरदस्त डान्स

गोविंदाच्या या एव्हरग्रीन गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातने जबरदस्त डान्स केला आहे.

Vanita Kharat

व्हिडीओ

वनिताने या डान्सचा व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Vanita Kharat

हटके लूक

वनिता खरातने या गाण्यावर डान्स करताना पोपटी रंगाची फ्लॉवर प्रिंट असलेली साडी, केसाला वेणी, त्यात लाल रंगाची माळलेली फुलं असा हटके लूक केला होता.

कौतुक

वनिताच्या डान्सप्रमाणे तिच्या लूकचं देखील सर्वांनी कौतुक केलं आहे.

गायिका अल्का याज्ञिकला झाली या दुर्मिळ आजाराची लागण

Singer Alka Yagnik | esakal
येथे क्लिक करा