“तुरु-तुरु चालू नको' गाण्यावर वनिताचा जबरदस्त डान्स

Anuradha Vipat

सक्रिय

वनिता खरात सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Vanita's stunning dance

सोशल मीडिया

कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स वनिता सोशल मीडियावर शेअर करत असते.

Vanita's stunning dance

चर्चा

सध्या वनिताच्या डान्स व्हिडीओची सर्वत्र चर्चा चालू आहे.

Vanita's stunning dance

कोरिओग्राफर

या व्हिडीओत वनिताने प्रथमेश परब या प्रसिद्ध कोरिओग्राफरसह भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळत आहे.

Vanita's stunning dance

भन्नाट डान्स

“तुरु-तुरु चालू नको…” हे गाणं घराघरांत लोकप्रिय आहे. याच प्रसिद्ध गाण्यावर वनिता खरातने भन्नाट डान्स केला आहे.

Vanita's stunning dance

लक्ष

या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीची जबरदस्त एनर्जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Vanita's stunning dance

जुईली जोगळेकरला पडली ‘हीरामंडी’मधील लोकप्रिय गाण्याची भुरळ

येथे क्लिक करा