बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकरांनी मान्य केली त्यांची ती गोष्ट

Anuradha Vipat

अभिनय क्षेत्र

वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

Varsha Usgaonkar

चाहतावर्ग

वर्षा उसगांवकर यांचा मोठा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.

Varsha Usgaonkar

खुलासे

वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात अनेक मोठे खुलासे करताना दिसत आहेत.

Varsha Usgaonkar

टास्क

नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क झाला.

Varsha Usgaonkar

कॅप्टनपद

त्या टास्कमध्ये कॅप्टनपद वर्षा उसगांवकर यांना मिळाले आहे.

Varsha Usgaonkar

गेम

यावेळी वर्षा उसगांवकर यांनी मान्य केलं की, सुरूवातीच्या काळात त्यांना गेम कसा खेळायचा हे समजले नाही

Varsha Usgaonkar

धमाकेदार गेम

वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना दिसत आहेत

'या' अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे अभिनेत्री रेखा याचं नाव

येथे क्लिक करा