बिग बॉसच्या घरात पुन्हा वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळीचा वाद

Anuradha Vipat

वाद

परत एकदा बिग बॉसच्या घरात वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी असा वाद बघायला मिळाला.

Varsha Usgaonkar and Niki Tamboli

गोष्टी

दोघीही एकमेकांना काही गोष्टी सुनावताना दिसल्या.

Varsha Usgaonkar and Niki Tamboli

चर्चेत

बिग बॉस मराठी 5 चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतं आहे

Varsha Usgaonkar and Niki Tamboli

कपडे

रागामध्ये निक्की तांबोळीने कपडे फेकून दिले.

Varsha Usgaonkar and Niki Tamboli

थेट

यावर वर्षा उसगांवकर थेट निक्की तांबोळीला म्हणाल्या की, तुझी जीभच लुळी पडेल.

Varsha Usgaonkar and Niki Tamboli

जीभ

यावर निक्की तांबोळी म्हणाली की, तुम्ही माझी जीभ कापणार का?

सुप्रिया पाठारेंच्या 'त्या' फोटोवर कमेंट्सचा पाऊस

येथे क्लिक करा