'बिग बॉस मराठी ५'च्या पहिल्या स्पर्धक ठरल्या वर्षा उसगांवकर

Anuradha Vipat

पाचवा सीझन

‘बिग बॉस मराठी’च्या बहुचर्चित पाचवा सीझनला आता सुरुवात होणार आहे.

Varsha Usgaonkar

जबाबदारी

यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहे.

Varsha Usgaonkar

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असतं! मालिका सोडल्यावर वर्षा उसगांवकर ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचल्या आहेत

Varsha Usgaonkar

परफॉर्मन्स

यावेळी अप्सरा आली’ गाण्यावर त्यांनी खास परफॉर्मन्स सादर केला

Varsha Usgaonkar

झळकल्या

वर्षा उसगांवकर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत

सक्रिय

वर्षा उसगांवकर सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतात

परफॉर्मन्स

तसेच  या सोहळ्यात रितेश देशमुख जबरदस्त एन्ट्री घेत परफॉर्मन्स सादर करणार आहे.

अभिनेता समिर सोनीने केलं आपल्या खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य

येथे क्लिक करा