'बिग बॉस'च्या घरातून बाहेर निघताच वर्षा उसगांवकर झाल्या भावूक

Anuradha Vipat

वर्षा उसगांवकर

बिग बॉस मराठी 5’ च्या घरातून वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपला आहे.

Varsha Usgaonkar got emotional

चाहत्यांना मोठा धक्का

वर्षा उसगांवकर यांचा प्रवास संपल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Varsha Usgaonkar got emotional

भावना व्यक्त

आता बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपल्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे.

Varsha Usgaonkar got emotional

पोस्ट शेअर

वर्षा उसगांवकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Varsha Usgaonkar got emotional

स्वतःला शोधण्याचा...

पोस्टमध्ये वर्षा उसगांवकर म्हणाल्या, प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही तर स्वतःला शोधण्याचा आहे

Varsha Usgaonkar got emotional

अनुभव

पुढे पोस्टमध्ये वर्षा उसगांवकर म्हणाल्या, मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला

Varsha Usgaonkar got emotional

आव्हानांचा सामना

पुढे पोस्टमध्ये वर्षा उसगांवकर म्हणाल्या, या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला.

Varsha Usgaonkar got emotional

गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, दिली पहिली प्रतिक्रिया

येथे क्लिक करा