वर्षा उसगांवकर-सुप्रिया पिळगांवकर यांच्यात रंगणार डान्सची जुगलबंदी

Anuradha Vipat

पाचवा सिझन

'बिग बॉस मराठी'चा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

57 वा दिवस

बिग बॉस मराठीचा 57 वा दिवस सुरू आहे

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

बिग बॉसच्या घरात

आज 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची टीम बिग बॉसच्या घरात जाणार आहे

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

डान्सची जुगलबंदी

आज 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा उसगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्यात डान्सची जुगलबंदी रंगणार आहे.

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

प्रोमो

'बिग बॉस मराठी'च्या या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

डान्स

या प्रोमोमध्ये सुप्रिया ताई आणि वर्षा ताई 'घे पाऊल पुढे जरा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत."

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

गाण्यावर थिरकताना

मराठी चित्रपटसृष्टीतील या दिग्गज अभिनेत्री एकमेकींच्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहेत.

Varsha Usgaonkar-Supriya Pilgaonkar

लाफ्टर शेफ शोच्या सेटवर राहुल वैद्यसोबत घडली मोठी घटना

येथे क्लिक करा