'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा उसगांवकरांना लागणार शॉक

Anuradha Vipat

पाचवा सिझन

बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चांगलाच गाजत आहे

Varsha Usgaonkar

बिग बॉसच्या सदस्यांना...

आता बिग बॉसच्या सदस्यांना जबरदस्त शॉक लागणार आहे.

Varsha Usgaonkar

प्रश्न

आता भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश स्पर्धकांना प्रश्न विचारणार आहे

Varsha Usgaonkar

इलेक्ट्रिक शॉक

त्याचं उत्तर चुकीचं दिल्यास त्यांना इलेक्ट्रिक शॉक देण्यात येणार आहे.

Varsha Usgaonkar

सदस्याबद्दल...

या एपिसोडमध्ये वर्षाताई सध्या घरात कोणत्या सदस्याबद्दल जास्त बोलतात असा प्रश्न रितेश विचारतो.

Varsha Usgaonkar

उत्तर...

अंकिता आणि वर्षाताईंचं उत्तर जर एकच आलं नाही तर त्यांना शॉक देण्यात येतो.

Varsha Usgaonkar

शॉक

वर्षा ताईंनी निक्कीचं नाव तर अंकिताने डीपी दादाचं नाव लिहिलेलं असतं त्यामुळे त्यांना शॉक देण्यात येतो

Varsha Usgaonkar

रिया झाली तिच्या आयुष्यातील अत्यंत वाईट काळाविषयी मोकळेपणे व्यक्त

येथे क्लिक करा