जन्माष्टमीला संध्याकाळी चुकूनही करू नका 'या' गोष्टी

पुजा बोनकिले

तुळशीचे पानं तोडू नका

संध्याकाळी तुळशीचे पानं तोडणे अशुभ मानले जाते.

Janmashtami Vastu Tips | Sakal

अंधार करू नका

संध्याकाळी घरात अंधार करू नका. यामुळे श्रीकृष्ण नाराज होऊ शकता. संध्याकाळी घरात लाइट लावावे आमि देवघरात दिवा लावावा.

Janmashtami Vastu Tips | Sakal

वाद घालू नका

जन्माश्टमीला संध्याकाळी कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नका.

Janmashtami Vastu Tips | Sakal

पैसे देऊ नका

जन्माष्टमीला संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका.

Janmashtami Vastu Tips | Sakal

झाडू मारू नका

जन्माष्टमीला संध्याकाळी झाडू मारू नका. तुम्ही ४ किंवा ५ च्या दरम्यान झाडू मारू शकता.

Janmashtami Vastu Tips | Sakal

आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Janmashtami Vastu Tips | Sakal

श्रीकृष्णाची मनोभावे पुजा केल्यास सर्वमनोकामना पुर्ण होतात.

Janmashtami Vastu Tips | Sakal

श्रीकृष्णाला प्रिय असलेले मोरपिस, लोणी, बासरी यासारख्या गोष्टी अर्पण कराव्या .

Janmashtami Vastu Tips | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा