धनश्री भावसार-बगाडे
हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आलं आहे. अन्नाला फारच महत्व आहे.
आपल्याकडे अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याची संस्कृती आणि प्रथा आहे.
वास्तूशास्त्रानुसार ताटात अन्न उष्ट टाकणे एकदम अशुभ मानलं जातं. त्यामुळे जेवढं खायचं तेवढंच घ्यावं. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत हे लक्षात ठेवायला हवं.
अन्न वाया जाणे याला वास्तूशास्त्रात अशुभ मानले जाते. घराच्या आर्थिक परिस्थीतीवर त्याचा परिणाम होतो.
जेवणानंतर खरगटी ताटं तशीच घरात ठेवू नये. हेदेखील वास्तूशास्त्रात निषिद्ध सांगण्यात आलं आहे.
अन्न हे पुर्णब्रह्म असंत. त्यामुळे जेवणासंदर्भातील लहानसहान गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं.
ताटात हात धुणे हे वास्तूशास्त्रानुसार अत्यंत चुकीचे कृत्य आहे. त्यामुळे तुम्हीच संकटांना निमंत्रीत करतात असं म्हटलं जातं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.