सकाळ डिजिटल टीम
पर्यावरणासाठी झाडांची लागवड करणे खूप गरजेचे आहे.
झाडांमुळे केवळ सावलीच नाही तर इतर अनेक फायदेही मिळतात.
अनेकजण दरवर्षी लाखो झाडांची लागवड करत असतात.
काहीजण घराला शोभा यावी यासाठी काही झाडांची लागवड करतात.
परंतु, काहीजणांना हे माहिती नसते की काही झाडांमुळे आपल्या संकट येते. त्यामुळे या झाडांची आपल्या घराजवळ चुकूनही लागवड करू नये.
चिंचेचे झाड नकारात्मक ऊर्जा खूप लवकर आकर्षित करत असते त्यामुळे घरात चिंचेचे झाड लावू नये असा सल्ला देण्यात येतो.
बाभूळ एक अतिशय पवित्र झाड असून त्याला शमीचे झाड असेही म्हटले जाते. परंतु, त्यात काटे असतात त्यामुळे ते घराजवळ लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार, पिंपळ लावण्यात कोणताही दोष नाही, परंतु ते मोठे होऊन घराचा पाया खराब होण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.