बेडरूममध्ये रात्रीच्या वेळी 'या' गोष्टी ठेवणे मानले जाते अशुभ

पुजा बोनकिले

अनेक लोक जास्तीत जास्त वेळ बेडरूममध्ये घालवतात.

vastu tips for home | Sakal

वास्तूनुसार चुकूनही काही गोष्टी रात्री बेडरूममध्ये ठेवणे टाळावे.

bedroom | Sakal

कारण यामुळे घरात दारिद्रय येऊ शकते.

vastu tips | Sakal

चप्पल

वास्तुनुसार बेडरूममध्ये चप्पल बुट ठेऊ नका.

shoes | Sakal

झाडू

बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास नकारात्मकता येते

broom | Sakal

कॉफी-चहाचे भांडे

अनेक लोक चहा कॉफी पिऊन बेडरूममध्ये तसेच भांडे ठेवतात. असे करणे अशुभ मानले जाते.

tea coffee | Sakal

कपडे

बेडरूममध्ये खराब कपडे ठेऊ नका.

cloths | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळं

Fruits | Sakal
आणखी वाचा