धनश्री भावसार-बगाडे
वास्तूशास्त्रात सांगितले आहे की, घरात काही खास झाडी लावली तर पैशांची कधी कमी राहत नाही.
असं म्हणतात हे रोप लावल्याने पैसा चुंबकासारखा घराकडे ओढला जातो. थोड्याच काळात होतात श्रीमंत.
घरात विद्येचं रोप लावणं शुभ मानलं जाते. ते तुम्हाला कमी काळात श्रीमंत बनवतं असे म्हणतात.
या झाडा संबंध विद्येची देवी सरस्वतीशी मानला जातो. त्यामुळे या झाला विद्येचं झाड म्हणतात. शिवाय याच्या मानांचा आकार मोरपंखासारखा असल्याने याला मयूरमंखी पण म्हटलं जातं.
विद्वत्ता, हुशारी, शिक्षण याशिवाय धनही मिळणे शक्य नाही. त्यामुळे हे झाड लावल्याने लक्ष्मी देवीही खूश राहते.
व्यक्ती देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने थोड्याच दिवसात मालामाल होते.
बऱ्याचदा बहुतेक श्रीमंतांच्या घरी हे रोप बघायला मिळतं.
यामुळे त्यांची बुद्धी वेगात काम करते आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.