पुजा बोनकिले
हिंदू धर्मात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
पण त्याचेही काही नियम आहेत, त्याचे पालन न केल्यास अशुभ परिणाम भोगावे लागतात.
तुळशीचे रोप नेहमी मोकळ्या जागेत लावावे.
त्यामुळे तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तम जागा घराचे मुख्य प्रवेशद्वार किंवा अंगण असू शकते.
तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे याची विशेष काळजी घ्यावी.
तुळशीचे रोप लावतांना विषम संख्येने लावावे.
रविवारी आणि एकादशीला तुळशीचे पानं तोडू नका.
हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे लक्ष्मीचे प्रतीक आहे.
घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते.पण नियमितपणे पूजा करावी.