Vastu Tips : चिमूटभर अक्षता घालवतील तुमचा वास्तू दोष अन् होईल भरभराट

धनश्री भावसार-बगाडे

हिंदू धर्म

हिंदू धर्मात हळदी कुंकवाबरोबर अक्षतांनाही फार महत्व आहे.

Vastu Tips | esakal

ज्योतिषशास्त्रात

वास्तू दोष घालवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अक्षतांचे काही तोडगे सांगितले आहेत.

Vastu Tips | esakal

सकारात्मक ऊर्जा

वास्तूदोष निवारणासाठी हा अक्षतांचा उपाय केल्याने नकारात्मकता दाराबाहेर राहून घरात सकारात्मकता पसरते.

Vastu Tips | esakal

लक्ष्मीची कृपा

शिवाय लक्ष्मीची कृपा बरसून घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतात व भरभराट होते.

Vastu Tips | esakal

मनोकामना पूर्ण

शिवलिंगावर अक्षता व्हा. त्यावर देठ आपल्या बाजूला करून बेलपत्र मनोभावे इच्छा सांग व्हा. त्यावर जलाभिषेक करा. ते पाणी डोळ्यांना लावा.

Vastu Tips | esakal

वास्तूदोष निवारण

मुख्य दारात स्वस्तिक काढा. त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा. सर्व वास्तू दोष दूर होतील.

Vastu Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal